मानसुख हिरेन यांच्या पत्नीने हत्येचा आरोप केला असल्यामुळे वाझेंना निलंबित करून अटक करावी, अशी आमची मागणी होती. आता कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर चौकशी करून त्यांना अटक झाली आहे. प्रविण दरेकर माध्यमांशी बोलताना.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics